व्हॉट्सअॅपवर ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ नका.
Picture Credit: Pinterest
ताबडतोब ब्लॉक करा.
Picture Credit: Pinterest
चॅट्स, फोटो आणि धमकीच्या मेसेजचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कार्यवाहीमध्ये मुख्य पुरावे असावे.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करावा लागेल किंवा
Picture Credit: Pinterest
ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी Cybercrime.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Picture Credit: Pinterest
पोलीस ठाण्यात जाऊन त्याबद्दल तक्रारही करु शकता.
\Picture Credit: Pinterest
या प्रसंगी एकटे राहू नका. विश्वासू मित्राला सांगा.
Picture Credit: Pinterest
कुटुंबातील सदस्याला सर्व काही सांगा.
Picture Credit: Pinterest