जगभरात कित्येक लोकं आवडीने बिअर पित असतात.
Img Source: Pexels
अनेक सेलिब्रेशन कार्यक्रमात बिअर आवर्जून पाहायला मिळते.
भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात बिअर प्यायली जाते.
अशातच, आज आपण जाणून घेऊयात की सर्वात स्वस्त बिअर मिळते तरी कुठे?
नायजेरिया नावाच्या देशात जगातील सर्वात स्वस्त बिअर मिळते.
नायजेरियात एक बिअरची किंमत 0.25 GBP आहे. ज्याची किंमत भारतीय चलनात फक्त 28.78 रुपये आहे.
यानंतर बेलोरूसमध्ये सर्वात स्वस्त बिअर मिळते, ज्याची किंमत 0.75 GBP आहे.
बेलोरूस नंतर सर्वात स्वस्त बिअर चीनमध्ये मिळते.