जगभरात कोट्यवधी लोकं अल्कोहोलचे शौकीन आहेत.
Picture Credit: Pexels
प्रत्येक ठिकाणी अल्कोहोलची वेगवेगळी किंमत पाहायला मिळते.
त्यातही अनेक जण कुठे सर्वात स्वस्त अल्कोहोल मिळेल याच्या शोधात असतात.
तुम्हाला सर्वात स्वस्त अल्कोहोल कुठे मिळते याबद्दल माहिती आहे का?
लाओस नावाच्या देशात सर्वात स्वस्त दारू मिळते.
इथे एका अल्कोहोलच्या बॉटलची किंमत फक्त 35 रुपये आहे.
तेच भारतात बोलायचं झालं तर सर्वात स्वस्त दारू गोव्यात मिळते.