किंग कोब्राला जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानले जाते.
Picture Credit: Pexels
जर या सापाने आपल्याला दंश जरी केला तर आपले मरण अटळ आहे.
मात्र, एक असा देखील जनावर आहे जो जिवंत कोब्रा खातो.
आश्चर्याची बाब म्हणजे जिवंत किंग कोब्रा खाऊन देखील या जनावराला काहीच होत नाही.
उंटाला अनेकदा जिवंत किंग कोब्रा खाऊ घातले जाते.
एका गंभीर आजारापासून सुटका व्हावी म्हणून उंटाला कोब्रा खाण्यास देतात.
उंटाला हयाम नावाचा आजार असतो.