जगात असे काही प्राणी आहेत जे संपूर्ण आयुष्य एकाच पार्टनरसोबत जगतात.
Picture Credit: pinterest
हे प्राणी त्यांच्या पार्टनरच्या मृत्यूनंतर दुसरा पार्टनर शोधत नाहीत.
हंस त्यांच्या जोडीदारासोबत सर्वात जास्त लॉयल असतात.
लांडगा देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदारासोबत घालवतो.
लंगूर देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदारासोबत जगतात.
प्राण्यांच्या या यादीमध्ये ओटरचे नाव देखील समाविष्ट आहे.
काळे गिधाडे देखील आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात.
ऑक्टोपस, फ्रेंच एंजल फिश आणि गरुड देखील आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात.