अवकाशात ताऱ्यांपेक्षा ग्रहांची संख्या जास्त असते
Picture Credit: Canva
या ग्रहांमध्ये पृथ्वीसुद्धा येते, ग्रह पटकन दिसत नाहीत
Picture Credit: Canva
खगोलशास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की प्रत्येक ताऱ्याभोवती सरासरी एक ग्रह असतो
Picture Credit: Canva
नासाच्या रिसर्चनुसार अवकाशात ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह जास्त आहेत
Picture Credit: Canva
ब्रह्मांडात सुमारे 200 सेक्स्टिलियन तारे आहेत असं म्हणतात
Picture Credit: Canva
ब्रह्मांडात असे अनेक ग्रह आहेत ज्यांचा अजून शोध लागलेला नाही
Picture Credit: Canva
त्यामुळे ग्रहांची संख्या जास्त आहे ताऱ्यांपेक्षा असं रिसर्चमध्ये म्हटलंय
Picture Credit: Canva