इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढली

Bike

03 December 2025

Author:  शिल्पा आपटे

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी वाढत आहे

इलेक्ट्रिक स्कूटर्स

Picture Credit:  Pinterest

नोव्हेंबरमध्ये ओला इलेक्ट्रिकची मागणी घटली, आणि थेट 5 व्या नंबरवर पोहोलची

ओला इलेक्ट्रिक

Picture Credit: Pinterest

ओला इलेक्ट्रिकने नोव्हेंबरमध्ये 7,567 युनिट्सची विक्री केलीय

किती विक्री?

Picture Credit: Pinterest

हिरोच्या Vida ब्रान्डने नोव्हेंबरमध्ये 10,579 युनिट्सची विक्री, 44,990 किंमत

Hero vida

Picture Credit: Pinterest

18,356 युनिट्सची विक्री, Rizta ची किंमत 1.15 लाखांपासून सुरू

एथर एनर्जी

Picture Credit: Pinterest

बजाज चेतकने 23,097 युनिट्सची विक्री केलीय, किंमत 1.02 लाख

बजाज चेतक

Picture Credit: Pinterest

टीव्हीस Orbiter ने 27, 382 युनिट्सची विक्री, 1.04 लाखांपासून सुरूवात

TVS 

Picture Credit: Pinterest