औद्योगिकीकरणामुळे प्रगती वाढली तशीच निसर्गाचा ऱ्हास देखील झाला.
Picture Credit: Pinterest
आज प्रत्येक देशात श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आहेत.
याचं कारण म्हणजे वाढत जाणारं सर्वाधिक प्रदुषण.
जागतिक प्रदुषण मंडळाने याबाबत सर्वात जास्त प्रदुषण असणाऱ्या शहरांची नावं दिली आहेत.
या शहरांच्या यादीत दिल्ली, काठमांडू, लाहोर आणि बिंजिंगसारख्या शहरांची नावं आहेत.
या शहरांत वाहनं तसंच औद्योगिक कंपन्या जास्त असल्याने प्रदुषण जास्त आहे.
एवढंच नाही तर पाकिस्तानात देखील हवेत विषारी धुराचे कण आढळून आलेत.