Published Feb 01, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश मिळून अखंड भारत जोडला गेला आहे.
भारत हा विकसंशील देश असून मोठ्या प्रमाणात परकिय कंपन्या देशात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
कृषी पर्यटन, स्थानिक व्यवसाय़ आणि परकिय गुंतवणूक या बाबी लक्षात घेत देशातील काही राज्य ही श्रीमंत राज्य असल्याचं म्हटलं जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं.
देशांतर्गतच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील मुंबई शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्र सर्वाधिक श्रीमंत राज्य म्हणून ओळखलं जात आहे.
देशापातळीवर महाराष्ट्र राज्याचं उत्पादन हे गेल्या वर्षी (GSDP) 42.67 इतके होते.
याचं कारण म्हणजे रियल इस्टेट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, टाटा आणि रिलायन्स मोठ्या उद्योजक कंपन्या या महाराष्ट्रात आहेत. खरेदी करणं सोडतात
महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्यं देशील देशातील श्रीमंत राज्यांच्या तुलनेत गणली जातात. खरेदी करणं सोडतात