Written By: Mayur Navle
Source: Yandex
BMW कंपनी ही एक लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे.
BMW कडे अन्य ऑटो कंपन्यांची सुद्धा मालकी आहे.
रोल्स रॉयसच्या कार्सचा खरा मालक देखील बीएमडब्ल्यू ग्रुप आहे.
बीएमडब्ल्यू एकूण चार कंपन्या सांभाळते ज्यात बीएमडब्ल्यू, मिनी, रोल्स रॉयस आणि बीएमडब्ल्यू मोटोराडचा समावेश आहे.
बीएमडब्ल्यूच्या कार्स दमदार डिझाईन आणि फीचर्ससह येतात.
2000 साली बीएमडब्ल्यू ग्रुप ने मिनी या कार उत्पादक कंपनीला खरेदी केले होते.
भारतीय बाजारात या कंपनीचे दोन मॉडेल विकले जातात. Mini cooper आणि All Electric Mini Countryman.