www.navarashtra.com

Published Sept 16, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

आयुर्वेदिक मसाज वापरून आरोग्य ठेवा निरोगी 

मालिश हा आयुर्वेदिक चिकित्सेचा महत्त्वाचा भाग आहे. हलक्या गरम तेलाने शरीराचे मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात

मालिश

वजन कमी करणे, त्वचा आणि स्किन रिटेंशनसंबंधित समस्यांपासून सुटकेसाठी उद्वर्तन मसाज उपयोगी ठरतो. यामुळे मनही शांत राहते

उद्वर्तन मसाज

रक्तप्रवाह उत्तम करण्यासह शरीरातील सांधेदुखी कमी करण्यासाठी अभ्यंग मसाज उपयुक्त ठरतो. मेंदू शांत राहतो

अभ्यंग मसाज

.

मायग्रेन, तणाव कमी करण्यासह रक्तप्रवाह उत्तम करण्यासाठी मर्म पॉईंट थेरपी वापरतात. याशिवाय एनर्जी मिळते

मर्म पॉईंट थेरपी

.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी शिरोधारा थेरपी उत्तम आहे. तणाव कमी करण्यासाठी वरदान आहे

शिरोधारा थेरपी

सांधेदुखी, मांसपेशीतील त्रास कमी करण्यासाठी पिजंहिचिल मसाज केला जातो. यामुळे त्वचाही उजळते

पिजंहिचिल मसाज

पायांना करण्यात येणाऱ्या या मसाजामुळे त्वचा मॉईस्चराईज, डेड स्किन काढणे, थकवा दूर करणे आणि अनिद्रेच्या समस्येतून सुटका मिळते

पादाभ्यंग मसाज

डोक्याचे तेलाने मालिश करण्यात येत असून केसांना मुळापासून मजबूती, नाक, कान आणि डोळ्यांच्या समस्यांमधून सुटका मिळते

शिरो अभ्यंग

योग्य ट्रेनरद्वारेच हे मसाज करून घ्यावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

कोरियन स्किन हवी, लावा चेहऱ्यावर देसी पीठ