www.navarashtra.com

Published Oct 09,  2024

By  Shilpa Apte

कच्चं केळ की पिकलेलं केळं शरीरासाठी काय आहे बेस्ट?

Pic Credit -   iStock

शरीरासाठी केळ खाणं फायदेशीर मानले जाते

केळं

कोणतं केळ शरीरासाठी चांगलं आहे जाणून घ्या

कच्चं की पिकलेलं

कच्चं केळ भाजी म्हणून वापरलं जातं, प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात

कच्चं केळं

कच्चा केळ्यामध्ये साखर जास्त नसते, डायबिटीजचे रूग्णही कच्चं केळं खाऊ शकतात

शुगर

भारतात, अनेकदा पिकलेली केळी खातात. पिकलेली केळी पचायला हलकी असतात

पिकलेलं केळं

.

पिकलेल्या केळ्यात शुगर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचे नुकसान होते

डायबिटीज

पिकलेल्या केळ्यात अँटी-ऑक्सिडंट्स, न्यूट्रिएंट्स असतात, वजन वाढीसाठी उपयुक्त

अँटी-ऑक्सिडंट

दुधामुळे तणाव आणि चिंता कशी कमी होते जाणून घ्या