100 km प्रवास रोज, किती CC बाइक?

Automobile

22 January 2026

Author:  शिल्पा आपटे

5 ते 10 किमीच्या प्रवासासाठी बाईक हा चांगला पर्याय आहे

बाइक

Picture Credit: Pinterest

अशावेळी किती CC बाइक तुमच्यासाटी योग्य आहे हे जाणून घ्या

व्हॅल्यू फॉर मनी

Picture Credit:  Pinterest

टेक्निकली कमी किमीचा प्रवास असल्याने हँडलिंग, माइलेज महत्त्वाचे

काय महत्त्वाचं 

Picture Credit: Pinterest

100 ते 125 cc इंजिन बाइक म्हणजे सर्वात उत्तम, 60 ते 80 kmpl माइलेज

100cc ते 125cc

Picture Credit: Pinterest

या बाईक्सचा maintenance कमी आहे, पेट्रोल खर्च निम्म्यावर येतो

low maintenance

Picture Credit: Pinterest

सर्व्हिसिंगचा खर्चही कमी होतो, स्पेअर पार्ट्स स्वस्त मिळतात

सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest

रोज ऑफिससाठी आणि महिन्यातून 1 ते 2 वेळा लांबच्या प्रवासासाठी उत्तम

150cc ते 200cc

Picture Credit: Pinterest

250cc पेक्षा जास्त cc ची बाईक 10 किमीच्या प्रवासासाठी घेणं चूक ठरू शकते

250cc पेक्षा जास्त

Picture Credit: Pinterest