www.navarashtra.com

Published  Jan 12,  2025

By  Trupti Gaikwad 

 माहितेय का? असे काही दुर्मिळ पक्षी आहेत जे आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर स्वत:ही जीव देतात.

Pic Credit- pinterest

असं म्हणतात की इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचा मेंदू सर्वात जास्त हुशार असतो.

मेंदू

त्यामुळे माणसाला प्रेम, राग, आनंद, दु:ख या भावना इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त कळतात.

पक्षी 

प्राण्यांना माणसांसारखं बोलता येत नसलं तरी त्यांना देखील प्रेम ही भावना कळते.

प्रेम

पक्ष्यांच्या जोडीदारांचा काही कारणांनी जीव गेला तर हे पक्षी स्वत:चं आयुष्य संपवतात.

आयुष्य 

हा पक्षी साधारणत: दिसायला बगळ्यासारखा असतो. हा पक्षी आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहतो.

क्रेन पक्षी 

पेंग्वीन आपल्या जोडीदाराशिवाय राहू शकत नाही. हा पक्षी आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतो.

पेंग्वीन

.

पेंग्वीनचा जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर हा पक्षी स्वत: पाण्यात बुडून जीव देतो.

मृत्यू 

.

हा आपल्या जोडीदाराची साथ कधीच सोडत नाही. जोडीदाराच्या मृत्यूनंतर हा पक्षी स्वत: जीव देतो.

किवी पक्षी 

.

गोल्ड फिंच आपल्या जोडीदाराशिवाय राहत नाही. जोडीदाराच्या मृत्यूनंतर तो जीव देतो.

गोल्डफिंच 

.

हा पक्षी आपल्या जोडीदारावर खूुप प्रेम करतो. जोडीदाराच्या मृत्यूनंतर हा पक्षी नैराश्य़ात जातो. एकटं जीवन व्यतिथ करतो.

काँडोर पक्षी

.