एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या शरीराला अग्नी दिला जातो किंवा त्याला दफन केले जाते.
Picture Credit: Pinterest
निधन झाल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते.
मात्र, निधन झाल्यानंतर शरीरातील काही अवयव असे असतात जे जिवंत असतात.
म्हणूनच शरीरातील काही भाग ट्रान्सप्लांट केले जाते.
यात लिव्हर, किडनी आणि हृदयाचा समावेश आहे.
हृदय 4 ते 6 तास जिवंत असते.
तर लिव्हर 8 ते 12 तास जिवंत असते.
किडनी तर 24 ते 36 तासांपर्यंत जिवंत असते.
तर आपले डोळे देखील 6 ते 8 तास जिवंत असतात.