ऑक्टोबरमधील Top-selling कार

Car

18 November 2025

Author:  शिल्पा आपटे

Tata Nexon च्या 22, 083 युनिट्स ऑक्टोबरमध्ये विक्री झालीय

टाटा निक्सॉन

Picture Credit:  Pinterest

टाटा निक्सॉन सेफ्टी, स्टाइल, फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे

कारण

Picture Credit: Pinterest

मारुती सुझुकी ऑक्टोबरमध्ये Sell होणारी दुसरी कार आहे

मारूती सुझुकी

Picture Credit: Pinterest

भारतातील सर्वात आवडती Dzire Shines ही कार

डिझायर shines

Picture Credit: Pinterest

इर्टिगा ही 7 सीटर कार कुटुंबाची आवडती कार आहे

इर्टिगा

Picture Credit: Pinterest

ही कार जबरदस्त मायलेज देते, आणि किंमत परवडणारी

WagonR

Picture Credit: Pinterest

एसयुव्ही, सेडान आणि MPv या कारना देशात मागणी आहे

काय प्रसिद्ध?

Picture Credit: Pinterest

टाटा आणि मारूतीच्या कारना ग्राहकांची पसंती मिळते

मार्केट

Picture Credit: Pinterest

एकूणच जीएसटी कमी झाल्याने ऑक्टोबर महिना कार विक्रीसाठी खास ठरला

निष्कर्ष

Picture Credit: Pinterest