पेट्रोल टंचाई; कोणती कार खरेदी कराल?

Automobile

03 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पेट्रोलचे वाढते दर

वाढते दर आणि युद्धामुळे टंचाई. याचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. 

Picture Credit: Pinterest

चिंता वाढली

सध्या लोकांना कार खरेदी करणे म्हणजे मोठी चिंता वाटू लागली आहे. 

Picture Credit: Pinterest

काय करावे?

कार खरेदी करताना कमी इंधन लागेल असे पाहणे फार गरजेचे आहे.

Picture Credit: Pinterest

अधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी आणि हायब्रिड कार खरेदी करा.

जास्त मायलेज

Picture Credit: Pinterest

पेट्रोल, डिझेलपेक्षा CNG गाड्यांची किंमत कमी असते.

किंमत

Picture Credit: Pinterest

या कार्समध्ये अधिक इंधन कार्यक्षमता असते.

इंधन

\Picture Credit: Pinterest

हायब्रिड गाड्या पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालतात.

बॅटरीवर चालणाऱ्या

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक कार हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे.

इलेक्ट्रिक कार

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?