Published August 03, 2024
By Dipali Naphade
दोन्ही मिरच्या तिखट असून आरोग्यासाठी हिरवी की लाल कोणती मिरची चांगली जाणून घेऊया
लाल आणि हिरव्या मिरचीपैकी हिरवी मिरची आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते
.
हिरव्या मिरचीत जास्त पाणी असून कॅलरीचे प्रमाणही कमी असते
पोटासाठी हिरवी मिरची चांगली असून पचनक्रिया सुरळीत होते
हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅराटिन, अँटीऑक्सिडंट आणि एंडोर्फिन गुण असून आरोग्याला फायदेशीर ठरतात
यामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात असून रक्तातील साखर नियंत्रणात आणते
हिरव्या मिरचीत अधिक प्रमाणात फायबर असून वजन कमी करण्यास मदत करते