Published March 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Pinterest
रात्री झोपताना आरामदायक कपडे धासावे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो
रात्री झोपताना टाइट ब्रा घालू नये, फँसी ब्रा घालू नये.
टाइट जीन्स घालून रात्री झोपू नये, पोटात दुखते, जळजळ होते
रात्री टाइट कपडे घालून झोपल्यास ब्लड सर्कुलेशन होत नाही. झोप खराब होते
मोकळेढाकळे कपडे घातल्याने रात्री झोपताना आराम मिळतो, कॉटन कपडे घालावे
रात्री झोपताना गरम कपडे घालून झोपू नये, रात्री आरामदायक कपडे घालावे.
टाइट अंडरवेअर चुकूनही घालू नये, अन्यथा इंफेक्शनचा धोका उद्भवतो