Published 18, Nov 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media
राज्य असावं तर ते 'राम राज्य' आणि 'छत्रपती शासना'सारखं असं कायमच म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांनी रयतेच्या रक्षणासाठी काय कार्य़ केलं त्याचा इतिहास साक्षीदार आहे.
याच शिवकालीन काळात व्यवहारातील नाण्यांसाठी कोणत्या धातूंचा वापर केला जात असे ते पाहूया
शिवकालीन चलन हे सोनं आणि तांबे या धातूंपासून तयार केले जात असायचे.
छत्रपती शिवरायांच्या काळात होन आणि शिवराई या चलनाला मोठं महत्च होतं.
सोन्याच्या धातूपासून बनवलेले होन तर तांब्यापासून तयार केलेले चलन म्हणजे शिवराई.
.
या सगळ्यांत शिवरायांचा हेतू हाच होता की, पार्शियन भाषा झुगारुन देवनागरीत व्यवहार सुरु करणं.
.
शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी तयार केलेले शिवराई नाणे 1920 पर्यंत चलनात होते, असं इतिहासकार सांगतात.
.
शिवराई आणि होन या दोन्हीचाी निर्निती रायगडावरील टाकसाळमध्ये करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मुघलांनी होन नाणी चलनातून नष्ट केली.
.