नवरात्रीत या रंगाची साडी परिधान करणं मानलं जात अशुभ

Life style

25 September, 2025

Author:  नुपूर भगत

 नवरात्रीत काळा रंग अशुभ मानला जातो कारण तो अंधार, नकारात्मकता आणि अशांततेचे प्रतीक आहे.

काळा रंग

Picture Credit: Pinterest

 करडा रंग निराशा, अशक्तपणा आणि मनःस्थितीत स्थिरता नसल्याचे दर्शवतो. उत्सवाच्या वेळी हा रंग शुभ मानला जात नाही.

करडा (ग्रे) रंग

Picture Credit: Pinterest

 जे रंग खूप निस्तेज किंवा जीवंतपणा नसलेले आहेत (उदा. फिकट मळकट पांढरा, मळकट पिवळा) ते टाळावेत. काढा.

फिकट निस्तेज रंग

Picture Credit: Pinterest

 जर साडीवर जास्त काळा किंवा गडद करडा पॅटर्न असेल तर ती देखील अशुभ मानली जाऊ शकते.

 काळपट छटा असलेले कपडे

Picture Credit: Pinterest

 नवरात्रीत स्वच्छता आणि शुद्धतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मळकट रंगाची किंवा तुटकी साडी घालू नये.

 जुनी मळकट साडी

Picture Credit: Pinterest

 हा रंग दु:ख आणि शोकाचे प्रतीक असल्याने नवरात्रीत याचा वापर टाळावा.

गडद तपकिरी

Picture Credit: Pinterest