Written By: Mayur Navle
Source: Pexels
आपल्या सर्वांनाच मच्छरांचा त्रास होत असतो.
उन्हाळ्यात आणि पावसात विशेष करून मच्छरांचे पैदास वाढते.
दुर्गंधीच्या ठिकाणी मच्छरांची जास्त पैदास होते.
मच्छरांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार होऊ शकतात.
एका रिसर्चनुसार मच्छर काही खास रंगांकडे आकर्षित होतात.
मच्छर कोणत्या रंगांकडे आकर्षित होतात, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
लाल, नारंगी, काळा, निळा आणि गडद रंगाकडे मच्छर जास्त आकर्षित होतात.
मच्छरांना हिरवा आणि सफेद रंग आवडत नाही.