या देशात पाकिस्तानी लोकांना No Entry

World

27 August, 2025

Author: शिल्पा आपटे

अनेक जण विविध देशांची भ्रमंती करत असतात.

विविध देशांची भ्रमंती

Picture Credit:  Pexels

मात्र, काही देशांनी ठराविक देशांच्या लोकांवर निर्बंध लावले आहे.

निर्बंध

पाकिस्तानी नागरिकांना देखील एका देशात नो एंट्री आहे.

पाकिस्तानी लोकं 

चला या देशाबद्दल जाणून घेऊयात.

कोणता देश?

पाकिस्तानी नागरिक इस्रायल देश फिरू शकत नाही.

इस्रायल 

दोन्ही देशात कोणतेही व्यवहारिक किंवा राजकीय संबंध नाही.

दोन्ही देशातील संबंध

पाकिस्तानने इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली नाही त्यामुळे तेथील नागरिक इस्रायलला जाऊ शकत नाही.

देश म्हणून मान्यता नाही