www.navarashtra.com

Published Jan 22,  2025

By  Harshada Jadhav

भारताप्रमाणे या देशांमध्ये डाव्या बाजूला आहे ड्रायव्हिंग सीट

Pic Credit -  pinterest

दुचाकी ते चारचाकी वाहने सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक भाग बनली आहेत.

वाहनं

तुम्ही पाहिले असेल की, भारतात वाहनांमध्ये ड्रायव्हिंग सीट डाव्या बाजूला असते.

भारत

अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ड्रायव्हिंग सीट उजव्या बाजूला असते.

अमेरिका

वेगवेगळ्या देशांमध्ये ड्रायव्हिंग सीट डावीकडे आणि उजवीकडे का असते?

माहीत आहे का? 

ड्रायव्हिंग सीटचे कनेक्शन देखील ब्रिटीश काळापासून आहे.

ब्रिटीश 

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा नियम केला होता.

डावी बाजू 

आजही भारतात डाव्या बाजूने वाहने चालवण्याचा नियम पाळला जात आहे.

नियम

मिळालेल्या माहितीनुसार, जगातील 76 देशांमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवली जाते.

76 देश

भारत, ब्रिटन, आयर्लंड, माल्टा, सायप्रस, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडम

देश

जगातील बहुतांश देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवले जाते.

उजवी बाजू 

यामध्ये अमेरिका, युरोप खंड आणि आफ्रिकेतील बहुतांश भागांचा समावेश आहे.

देश 

कोणत्याही देशात, ड्रायव्हिंग सीट कोणत्या बाजूला असेल हे देशातील वाहन चालवण्याचे नियमांवर अवलंबून असते.

नियम