या देशांमध्ये आहे लेफ्ट हँड ड्राईव्ह

Life style

7 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

जगभरातील देशांमध्ये वाहन चालवण्याचे नियम आहेत.

वाहनांचे नियम

Picture Credit: Pinterest

काही देशांत रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवतात, तर ड्रायव्हरची सीट उजवीकडे असते.

ड्रायव्हरची सीट

Picture Credit: Pinterest

काही देशांत, वाहने उजव्या बाजूला चालवली जातात, तर ड्रायव्हरची सीट डावीकडे असते.

उजवी बाजू

Picture Credit: Pinterest

१७९२ मध्ये फ्रान्समध्ये उजव्या बाजूने गाडी चालवण्याची सुरुवात झाली

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

उजव्या हाताने गाडी चालवणाऱ्या देशांमध्ये, ड्रायव्हरची सीट डावीकडे असते

ड्रायव्हरची सीट

Picture Credit: Pinterest

जगभरातील अनेक देशात उजव्या बाजूने गाडी चालवतात

गाडी चालवतात

Picture Credit: Pinterest

उत्तर अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, रशिया देशांमध्ये ड्रायव्हरची सीट डावीकडे असते.

उत्तर अमेरिका

Picture Credit: Pinterest

उजव्या बाजूने गाडी चालवल्याने वाहतूक अपघात ४० टक्क्यांपर्यंत कमी होतात

वाहतूक अपघात

Picture Credit: Pinterest