आजच्या काळात अनेक देशात One Night Stand चा कल्चर वाढत आहे.
Img Source: Pexels
तसेच, अजूनही काही देश आहेत ज्यांना One Night Stand मान्य नाही.
चला अशा देशाबद्दल जाणून घेऊयात जिथे ही संकल्पना बॅन आहे.
सौदी अरेबियात इस्लामी नियमांचे पालन कठोरपणे केले जाते.
इराणमध्ये सुद्धा One Night Stand पूर्णपणे बॅन आहे.
इंडोनेशियात सुद्धा लग्नाव्यतिरिक अन्य व्यक्तीसोबत संबंध ठेवणे अपराध मनाला जातो.
जास्तकरून जे देश धार्मिक आहेत, त्यांची One Night Stand ला मान्यता नाही आहे.