जगात दरवर्षी २० दशलक्ष टन आंब्याचे उत्पादन होते आणि त्यापैकी ४० टक्के फक्त भारतातून येते.
Picture Credit: Pinterest
भारत आंबा उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे.
भारतानंतर आंब्याचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक चीन आहे.
त्यानंतर थायलंड, पाकिस्तान, मेक्सिको, नायजेरिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि इजिप्तचा क्रमांक लागतो.
भारतातून आंबे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिराती अव्वल आहे.
संयुक्त अरब अमिरातीने २०२३-२४ मध्ये भारतातून १५,३३६ मेट्रिक टन आंबे खरेदी केले.
ब्रिटन दरवर्षी सुमारे ४७०६ मेट्रिक टन आंबा खरेदी करतो.
त्यानंतर नेपाळ, अमेरिका, कतार, कुवेत, ओमान, कॅनडा, भूतान आणि त्यानंतर बहरीन हे दहाव्या स्थानावर आहेत.