जगभरात विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात.
Img Source: Pexels
यात मोठ्या प्रमाणात मांसाहाराचा देखील समावेश आहे.
आज आपण अशा देशाबद्दल जाणून घेऊया जो चक्क मगर आणि पाल खातो.
थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात मगरींची शेती केली जाते.
तर थायलंड मधील काही भागात पाली सुद्धा खाल्ल्या जातात.
थायलंड मधील लोक मसालेदार कढीत पाली टाकून खातात. तसेच ते पाली तळून सुद्धा खातात.
थायलंड मध्ये मगरींचे 1000 हून जास्त फार्म आहेत. जिथे 12 लाख मगरी आहेत.