www.navarashtra.com

Published March 14,  2025

By   Mayur Navle  

जगातील 'हे 'काही विचित्र देश चक्क कोब्राचं मांस खातात 

Pic Credit - iStock

सापाच्या जातकुळीतील सर्वात विषारी म्हणजे किंग कोब्रा.

किंग कोब्रा

किंग कोब्राचं विष हे सर्वात भयानक आहे.

भयानक विष 

या सापाची लांबी 10-12 फीट असते. परंतु काही 18 फीट सुद्धा सुद्धा असतात.  

किंग कोब्राची लांबी

मात्र असं असलं तरी असे काही देश आहेत जिथे क्रोब्याचं मांस खाल्लं जातं.

क्रोब्याचं मांस खाल्लं जातं

असं म्हणतात की कोब्रामध्ये प्रोटीन जास्त असतात.

प्रोटीनचा स्रोत  

चीन आणि इंडोनेशियामध्ये याचं मांस मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं.

चीन आणि इंडोनेशिया

एकट्या चीनमध्ये 10,000 टनपेक्षा जास्त सापांचे मांस झाले जाते. 

दहा हजार टन मांस

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी