आजच्या धावपळीच्या जीवनात आपले पैसे काही प्रमाणात ट्रान्सपोर्टमध्ये खर्च होतात.
Picture Credit: Pinterest
कमी खर्चात प्रवास करण्यासाठी अनेक जण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत असतात.
सरकार देखील उत्तम दर्जाचे पब्लिक ट्रान्सपोर्ट विकसित करत आहे.
मात्र, जगात असा एक देश आहे जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे.
जगात लक्जमबर्ग नावाचं देश आहे जिथे तुम्ही फुकटात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता.
2020 साली या देशातील सरकारने त्यांच्या नागरिकांसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री केले.
ही सुविधा फक्त लक्जमबर्ग देशवासीयांसाठी नसून विदेशी पाहुण्यांसाठी सुद्धा आहे.