सोन्याच्या दरात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे.
Picture Credit: Pinterest
भारतात सोन्याच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,500 रुपये आहे.
असा एक देश आहे जिथे सोन्याची किंमत सर्वाधिक आहे
टॅक्स, इंपोर्ट - एक्सपोर्ट, डिमांड या सर्व गोष्टींवर सोन्याची किंमत अवलंबून असते.
जगातील सर्वात स्वस्त सोनं दुबईत खरेदी केलं जाऊ शकतं.
म्यानमारमध्ये सोन्याची किंमत सर्वात जास्त आहे.
म्यानमारमध्ये सोन्याची किंमत 1,02,138 रुपये आहे.