एक ठराविक वयाचे अंतर पार केल्यानंतर आपण सर्वच म्हातारे होतो.
Picture Credit: Pexels
अशातच आज आपण सर्वात जास्त म्हातारे कोणत्या देशात राहतात? याबद्दल जाणून घेऊयात.
जपानमध्ये सर्वात जास्त म्हातारी माणसं राहतात.
जपानच्या लोकसंख्येपैकी 28.2 टक्के नागरिक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
येथील प्रत्येक चार व्यक्तींमध्ये एक जेष्ठ नागरिक आहे.
जपानमध्ये लाईफस्टाईल चांगले असल्याने तेथील लोकं जास्त काळ जगतात.
या शिवाय इटलीत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.
इटलीच्या लोकसंख्येपैकी 22.8 टक्के नागरिक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.