आर्मी ही कुठल्याही देशाची एक मोठी ताकद असते.
Picture Credit: Freepik
पूर्वी आर्मीत फक्त पुरुषांची भरती होत होती, पण आता यात महिला देखील अग्रेसर आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की कोणत्या देशाकडे सर्वात जास्त महिला आर्मी आहे.
सर्वात जास्त महिला सैनिक उत्तर कोरियाच्या सैन्यात आहे.
एका रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या सैन्यात महिलांचा सहभाग 40 टक्के आहे.
दुसरा नंबर इस्रायलचा लागतो, जिथे सैन्यात महिलांचा सहभाग 38 टक्के आहे.
दक्षिण आफ्रिकेत महिलांचा सहभाग 24 टक्के आहे.