आपण सर्वच जाणतो की प्रत्येक देशाची राजधानी असते.
Picture Credit: Pexels
मात्र, आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेऊयात ज्याला स्वतःची राजधानी नाही आहे.
नाऊरु नावाचा एक देश आहे, ज्याला स्वतःची राजधानी नाही आहे.
या देशाला नॉरु या नावाने देखील ओळखले जाते.
हा देश वेगवेगळ्या द्विपांपासून बनला आहे.
म्हणून या देशाला जगातील सर्वात छोटा द्वीपांचा देश म्हणून देखील ओळखले जाते.
हा देश मायक्रोनेशियाच्या दक्षिण प्रशांत महासागरात स्थित आहे.