Published August 31, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
मुळात सुट्टी कोणाला आवडत नाही, प्रत्येकजण आपल्या सुट्टीची आतुरतेने वाट बघत असत
मात्र जगात सर्वात जास्त सुट्ट्या कोणत्या देशात दिल्या जातात तुम्हाला माहिती आहे का?
.
पहा कोणते देश आहेत यात सामिल
या देशात सणांची संख्या फार जास्त आहे. त्यामुळे इथे नोकरदार लोकांना जवळपास 35 सुट्ट्या दिल्या जातात
नेपाळनंतर सर्वाधिक सुट्ट्या असणाऱ्या देशांच्या यादित याचा दुसरा क्रमांक आहे. या देशात 28 सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात
यात तिसरा क्रमांक श्रीलंकेने पटकावला आहे. या देशात 26 सार्वजनिक सुट्ट्या आहेत
म्यानमारमध्ये लोकांना 21 सुट्ट्या दिल्या जातात. यात राष्ट्रीय, धार्मिक अशा अनेक सणांचा समावेश असतो
विविधतेने नटलेल्या भारतात एकूण 21 सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात. यात गणतंत्रदिन, स्वातंत्र्यदिन अशा सणांचा समावेश आहे