Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षात ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जगातील सर्वात महागडा आणि शक्तिशाली ड्रोन कोणत्या देशाकडे आहे?
अमेरिकेकडे MQ-9 Reaper नावाचे ड्रोन आहे.
हे ड्रोन जनरल अॅटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टम्स नावाच्या अमेरिकन कंपनीने बनवले आहे.
हे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज एक अतिशय धोकादायक ड्रोन आहे
MQ-9 Reaper कोणताही आवाज न करता शत्रूवर हल्ला करू शकते.
MQ-9 Reaper व्हिडिओ गेमप्रमाणे कोणत्याही ठिकाणाहून आरामात नियंत्रित करता येते.
या ड्रोनने २००१ मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले.