Published Oct 02, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित?
इथे महिला अत्याचारातील प्रकरणात कठोर कायद्याची तरतूद करण्यात आली आहे.
या देशात महिलांना प्रसूती रजा आणि बाल संगोपन सुविधा उपलब्ध आहेत.
कॅनडा एकट्या महिला प्रवाशांसाठी कॅनडा हे सुरक्षित आणि स्वागतार्ह ठिकाण आहे.
.
या देशात राजकीय क्षेत्रातही महिलांची संख्या लक्षणीय आहे.
.
या देशात महिलांना राजकीय आणि व्यापार क्षेत्राबरोबरच समाजातही समान संधी दिली जाते.
डेन्मार्कमधील महिलांना लैंगिक समानतेसाठी अनेक कायदेशीर संरक्षण दिलं जातं
हा देश महिलांना समानतेचा दर्जा इतर देशांच्या तुलनेत आधिक दिला जातो.
भारत सुरक्षितेबाबत 87 क्रमाकांवर आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे.