www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Mayur Navle 

कोणत्या देशाला पतंगाचे घर म्हणून ओळखले जाते?

Pic Credit -  iStock

भारतात मकर संक्रांती पतंग उडवून साजरी केली जाते.

मकर संक्रांती

जगात एक असा देश सुद्धा आहे,ज्याला पतंगाचे घर असे देखील म्हटले जाते. याचे कारण तिकडेच पतंग उडवण्याची  सुरुवात झाली.

पतंगाचे घर 

जगभरात पतंगाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. असे मानले जाते की पहिल्या पंतागाचा शोध चीनच्या शानडोंगमध्ये झाले.

2000 वर्ष जुना इतिहास

एका चिनी शेतकऱ्यामुळे पतंगचा  शोध लागला.

म्हणून चीन पतांगाचे घर

असे म्हटले जाते की चिनी शेतकरी आपली टोपी हवेपासून बचाव करण्यासाठी त्याला रशी बांधून ठेवायचे. इथूनच पतंगाची आयडिया आली.

कसा लागला शोध

दुसरी गोष्ट अशी देखील आहे 5 व्या शतकात  मोझी आणि लू बानने बांबूच्या कागदापासून पतंगाचा शोध लावला.

दुसरी गोष्ट

असाही दावा केला जातो की पतंगाचा वापर पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी सुद्धा केला जात होता.

असाही एक वापर

सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी या 7 सवयी आजच सोडा