आपण सगळेच 2025 मध्ये जगत आहोत.
मात्र, अजूनही जगात असे काही देश आहे, ज्यांचे कॅलेंडर मागे आहेत.
आज आपण अशा देशाबद्दल जाणून घेऊयात जिथे 2017 साल चालू आहे.
दक्षिण आफ्रिकेत इथिओपिया नावाच्या देशात आता देखील 2017 चालू आहे.
इथिओपिया हा आफ्रिकेतील दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे.
तेच या देशाचा कॅलेंडर हा 7 वर्ष 3 महिने मागे आहे.
तेच इथिओपियात नववर्षातील नवीन दिवस 1 जानेवारीला सुरू न होता 11 सप्टेंबरला सुरू होतो.
तेच या देशाचा कॅलेंडर 12 महिने नसून 13 महिन्याचा आहे.