जगभरात कित्येकांना विविध प्रकारच्या आईसक्रीम खाण्यास आवडते.
Picture Credit: Pinterest
मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का की कोणत्या देशात आईस्क्रीमचा जन्म झाला होता?
चीन या देशात आईस्क्रीमचा जन्म झाला होता.
अंदाजे 200 इसवी सन पूर्व काळात चीनमध्ये दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण तयार केले जायचे.
इटलीचे मार्को पोलो 13 व्या शतकात चीनच्या आईस्क्रीमची रेसिपी घेऊन इटलीला गेले.
नुकताच फेमस झालेला समय रैनाचे नेटवर्थ 140 कोटी रुपये आहे.
हळूहळू युरोपमध्ये या आईसक्रीमची लोकप्रियता वाढू लागली. 16 व्या शतकात ही अजूनच लोकप्रिय झाली.
लोकप्रिय यूट्यूब चॅनेल बीबी की वाईन्सचा फाऊंडर भुवन बामची एकूण संपत्ती 122 कोटी रुपये आहे.