जांभूळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर फळ आहे. भयंकर पाऊस.
Img Source: Pexels
जांभूळमध्ये अनेक पोषक तत्व आहेत जसे की अँटिऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन इत्यादी.
या फळामुळे पचनशक्ती सुद्धा चांगली होते.
मात्र जांभूळ खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन न केलेलेच बरे.
जांभूळ खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ले नाही पाहिजे.
जांभूळसोबत डेअरी प्रॉडक्ट खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
जांभूळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
तसेच जांभूळ खाल्ल्यानंतर हळद आणि लोणचं सुद्धा टाळावे.