जगभरात अनेक घरांमध्ये चहा दिवसातून एकदा तरी प्यायल्या जातो
Picture Credit: Pinterest
अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहाने होते, चहाशिवाय आपण कल्पनाही करू शकत नाही
अशा या चहाचं उत्पादन करण्यात कोणता देश अग्रेसर आहे माहितेय का?
चीन हा जगातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारा देश आहे
दरवर्षाला 3 मिनियन मीट्रिक टन चहाचं उत्पादन केले जाते
चहामध्ये हिरवा चहा, पांढरा चहा, काळा चहा इत्यादींना समावेश आहे
तर भारताचा चहा उत्पादनात जगभरात दुसरा नंबर लागतो