या देशातील लोकं सर्वाधिक पुस्तकं वाचतात!

Lifestyle

17 November 2025

Author:  मयुर नवले

अनेकांना त्यांचे विविध छंद  जोपासणे आवडते.

विविध छंद 

Picture Credit: Pinterest

त्यातही अनेक जणांना पुस्तक वाचण्यास आवडते. 

पुस्तक वाचणे 

Picture Credit: Pinterest

चला आपण अशा काही देशाबद्दल जाणून घेऊयात जिथे सर्वाधिक पुस्तकं वाचली जातात.

टॉप देश 

Picture Credit: Pinterest

फ्रान्स आणि स्वीडनचे लोकं 6 तास 54 मिनिट पुस्तक वाचतात.

स्वीडन

Picture Credit: Pinterest

तर रशियन लोकं 7 तास 6 मिनिटापर्यंत पुस्तक वाचतात.

रशिया

Picture Credit: Pinterest

इजिप्तमध्ये लोकं 7 तास 30 मिनिटापर्यंत पुस्तकं वाचतात.

इंजिप्त

Picture Credit: Pinterest

थायलंडचे लोकं 9 तास पुस्तकं वाचतात.

थायलंड

आपल्या भारतात सर्वाधिक पुस्तकं वाचली जातात.  भारतीय 10 तासांपेक्षा जास्त वेळेत पुस्तक वाचतात.

भारत