Published Jan 17, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आज अनेक जण पाळीव प्राणी दिसतात. यातही अनेक जण श्वान पाळण्यास जास्त प्राधान्य देत असतात.
जगभरात आपल्याला असे अनेक लोकं दिसतील ज्यांचे आपल्या श्र्वानावर प्रचंड प्रेम आहे.
.
श्वान पाळावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक असा देश देखील आहे जो श्वान पाळल्यास टॅक्स घेतो.
जर्मनी हा एक असा देश आहे जिथे श्वान पाळण्यासाठी तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो.
जे लोकं जर्मनीत श्वान पळत असेल अशांना दरवर्षी सरकारला एक ठरलेली रक्कम टॅक्सच्या रुपात द्यावी लागते.
हा टॅक्स श्र्वानांच्या संख्येवरून ठरवला जाते.
2023 मध्ये जर्मनी सरकारने श्वान मालकांकडून तब्बल 42.1 कोटी युरोचा टॅक्स वसूल केला होता.
जर्मनीत श्वान पाळल्यास जो टॅक्स लागतो, त्याला हुंडेशटॉयर असे म्हणतात.