जगभरात जास्तकरून गाड्या इंधनाच्या सहाय्याने चालविल्या जातात.
Picture Credit: Pexels
यातही अनेक कार पेट्रोल आणि डिझेलवर चालवल्या जातात.
मात्र, आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे शेणावर गाड्या चालतात.
जपानमध्ये गाड्या शेणापासून चालवल्या जातात.
खरंतर जपानने कार्बन एमिशनवर एक वेगळाच उपाय शोधून काढला आहे.
जपानमधील शिकोओई शहरात गायीच्या शेणापासून हायड्रोजन फ्युएल बनवले जात आहे.
यामुळे तिथे ट्रॅक्टर देखील चालवले जाते.
शेणापासून गाड्या चालवण्याचा हा फॉर्म्युला यशस्वी होत आहे.