Google चा वापर करण्यात हा देश अव्वल 

Science Technology

8 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

गुगलवर दर महिन्याला सुमारे 154 अब्ज व्हिजिटर्सची नोंद केली जाते

गुगलवरील व्हिजिटर्स

Picture Credit: Pinterest

गुगलचा सर्वाधिक वापर अमेरिकेत केला जातो

सर्वाधिक वापर

Picture Credit: Pinterest

अमेरिकेत दर महिन्याला सुमारे 24.9 अब्ज वेळा गुगल ओपन केले जाते

24.9 अब्ज

Picture Credit: Pinterest

भारत दुसऱ्या स्थानी आहे, जिथे दर महिन्याला 10.6 अब्ज वेळ गुगल ओपन केले जाते

दुसऱ्या स्थानी

Picture Credit: Pinterest

भारतात 94 टक्के डेस्कटॉप सर्च गुगलद्वारे केले जाते

डेस्कटॉप सर्च

Picture Credit: Pinterest

जपानमध्ये दर महिन्याला 6.94 अब्ज वेळा गुगल ओपन केले जाते

जपान युजर्स

या यादीत इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आहे 

चौथ्या स्थानी

ब्राझीलमध्ये दर महिन्याला 3 अब्जहून अधिक वेळा गुगल ओपन केले जाते

3 अब्ज