आजच्या काळात सगळेच जण स्मार्टफोन वापरत असतात.
Image Source: Pexels
तसेच मार्केटमध्ये अनेक महागडे फोन लाँच होत आहे.
आज आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेऊयात जेथील लोक सर्वात जास्त महागडे फोन वापरतात.
अशा देशांबद्दल डेटा उपलब्ध नसला तरी जपान मधील लोकं महागडे फोन वापरत असतात.
अमेरिकन नागरिक देखील आयफोन सारखे महागडे फोन वापरत असतात.
अमेरिकेतील 51 टक्के आणि जपान मधील 59 टक्के लोक आयफोन वापरतात.
तसेच 27 टक्के अमेरिकन नागरिक सॅमसंगचे फोन वापरतात. हाच आकडा जपानमध्ये 9 टक्के आहे.