लवकरच लग्नाचा सिझन सुरु होणार आहे.
Picture Credit: Pinterest
लग्न हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो.
दरवर्षी भारतात अंदाजे 80 लाख ते 1 कोटी लग्न होतात.
मात्र, जगाच्या नकाशावर असाही देश आहे जेथील महिलांना लग्न करायचे नाही.
दक्षिण कोरियातील महिलांना लग्न करण्याची इच्छा नसते.
तेथील महिलांचे लग्न न करण्यामागचे कारण म्हणजे त्यांना करिअर आणि स्वातंत्र्याला पूर्ण प्राधान्य द्यायचे असते.
यामुळे दक्षिण कोरियातील जन्मदर कमी झाले आहेत.