कोणती गाय सर्वाधिक दूध देते?

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

भारतात गायीला माता म्हटलं जातं.

गाय

तुम्हाला माहिती आहे का कोणती गाय सर्वाधिक दूध देते?

दूध 

गिर गाय सर्वाधिक दूध देते.

गिर गाय

गिर गाय ही देशाच्या विविध भागांत पाळली जाणारी स्थानिक जातींची गाय आहे.

देश

ही गाय इतर जातींच्या गायींपेक्षा जास्त दूध देण्यासाठी ओळखली जाते.

ओळख

गिर गाय दिवसाला 20 ते 25 लीटर दूध देऊ शकते.

लीटर 

या गायीचे दूध अत्यंत पौष्टिक मानले जाते. 

पौष्टिक 

गुजरातमधील गीर जंगलात गीर गाय आढळते. 

गुजरात