Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांना या दिवशी लाऊ नका तेल, लक्ष्मी कोपेल
काही विशिष्ट दिवशी केसांना तेल लावल्याने माता लक्ष्मीचा प्रकोप सहन करावा लागतो असे ज्योतिषाचार्य डॉ. राधाकांत वत्स सांगतात
सूर्याला समर्पित असणाऱ्या रविवारी केसांना तेल लावल्यास शरीरामधील ताप वाढतो असे ज्योतिषानुसार मानले जाते
शास्त्रानुसार मंगळवारी केसांना तेल लावणे आणि धुणे हानिकारक असून व्यक्तीचे वय कमी होते म्हणतात
.
गुरूवारी केसांना तेल लावल्यास आर्थिक हानीचा सामना करावा लागतो, पैशाची कमतरता भासते
.
जीवनात दुःख आणि समस्या असतील तर शुक्रवारीदेखील केसांना तेल लाऊ नये कारण हा लक्ष्मीचा वार आहे
अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशीदेखील केसांना तेल लावल्याने धनसंबंधित समस्या निर्माण होईल
सोमवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी केसांना तेल लावणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मीचा प्रकोप होत नाही
ज्योतिषशास्त्रानुसार हे मान्यताप्राप्त असले तरीही याचे कोणतेही वैज्ञानिक कारण समोर आलेले नाही
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही